Apurva Gore's Ganesh Utsav | अपूर्वाची मोदक खाण्याची स्पर्धा | Aai Kuthe Kay Karte | Ishaa
2021-09-13 5
'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वाच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पाच्या स्वागतासाठी अपूर्वाने केलेली तयारी आणि लहानपणीची गणपतीची स्पेशल आठवण याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.